'निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो मला मान्य', अजित पवारांचं वक्तव्य


 पुणे, -
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज पुण्यातील मानाच्या गणरांयाचे ते दर्शन घेणार आहे. तर यावेळी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय मान्य असेल असं ते म्हणालेत.

Followers